Donald Trump यांचा मोठा निर्णय! व्हिसा मुलाखती अनिश्चित काळासाठी स्थगित; अमेरिकेच्या प्रवासाची तयारी करणाऱ्या लाखो अर्जदारांना फटका

Trump Administration Suspends US Visa Appointments : अमेरिकेने जगभरातील व्हिसा मुलाखतींच्या अपॉइंटमेंट्स स्थगित करून कॉन्सुलर अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण सुरू केले आहे.
US President Donald Trump’s administration has suspended visa appointment schedules worldwide amid new training for US consular officers.

US President Donald Trump’s administration has suspended visa appointment schedules worldwide amid new training for US consular officers.

esakal

Updated on

अमेरिकेला जाण्याची तयारी करणाऱ्या व्हिसा अर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जगभरातील अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमधील व्हिसा अर्जदारांच्या अपॉइंटमेंट्स स्थगित केल्या आहेत. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात सुरू असलेल्या कडक स्थलांतरण कारवाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com