esakal | डोनाल्ड ट्रम्प पुढील निवडणूक लढविणार

बोलून बातमी शोधा

Donald Trump}

‘अमेरिकेत २०२४मध्ये होणारी अध्यक्षीय निवडणूक लढविण्याचे सूतोवाच अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (ता. २८) केले. मात्र नवीन पक्ष स्थापन करणार नसल्याचा खुलासा केला.

डोनाल्ड ट्रम्प पुढील निवडणूक लढविणार
sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन - ‘अमेरिकेत २०२४मध्ये होणारी अध्यक्षीय निवडणूक लढविण्याचे सूतोवाच अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (ता. २८) केले. मात्र नवीन पक्ष स्थापन करणार नसल्याचा खुलासा केला. तसेच अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर निशाणा साधत त्‍यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ नीती ‘अमेरिका लास्ट’पर्यंत गेली आहे, अशी टीका ट्रम्प यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अध्यक्षीय निवडणुकीतील पराभवानंतर सहा आठवड्यांनी प्रथमच ट्रम्प यांनी काल सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतला. फ्लोरिडातील ओरलँडो येथील ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पॉलिटिकल ॲक्शन कॉन्फरन्स’ (सीपीएसी-सी पॅक) येथे हा कार्यक्रम झाला. 

Edited By - Prashant Patil