तेल टँकर उलटल्यानंतर आगीचा भडका, ३१ जणांचा होरपळून मृत्यू; २५ पेक्षा जास्त गाड्या जळून खाक, अनेकजण जखमी

Egypt Tanker Fire इजिप्तच्या राजधानीत तेलाचा टँकर उलटून भीषण दुर्घटना घडलीय. टँकर उलटल्यानंतर आग लागली आणि यात होरपळून ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येतेय.
Egypt Accident

Egypt Accident

Esakal

Updated on: 

इजिप्तची राजधानी कैरोमध्ये भीषण अपघात झाला आहे. इंधनाने भरलेला टँकर उलटल्यानंतर मोठी आग लागली. या आगीत महामार्गावरील अनेक वाहनंही जळून खाक झाली.या दुर्घटनेत आतापर्यंत ३१ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर २१ जण जखमी झाले आहेत. बुधवारी घडलेल्या या अपघाताने

Loading content, please wait...