
इलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील अंतर यांच्यातील दरी आणखी वाढली आहे. मस्क यांचे जवळचे सहकारी जेरेड इसाकमन यांचे नाव नासाचे नवीन प्रमुख म्हणून पुढे आले तेव्हापासून ट्रम्प यांनी अचानक या नावाला हरकत घेतली आणि ते दुसरे नाव जाहीर करतील असे सांगितले. हा मस्क यांच्यासाठी राजकीय धक्का होता, कारण इसाकमन यांचे नाव त्यांच्या अंतराळ धोरणांच्या केंद्रस्थानी होते.