
जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी अमेरिकेतील तिसरा मोठा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी एक्स वर पोस्ट करून ही घोषणा केली आहे. मस्क यांनी अमेरिकेतील द्विपक्षीय व्यवस्थेला थेट आव्हान दिले आहे. मस्क यांच्या या निर्णयामुळे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोन्ही पक्ष तणावात आहेत.