Strait of Hormuz: शांतता करारानंतर मोठी बातमी! गॅस टंचाईपासून सुटका, शिपिंग मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

PM Modi’s G7 security dialogue yields results as maritime bottleneck clears for India: शिपिंग मंत्रालयाचे संचालक ओपेश कुमार शर्मा यांनी गुरुवारी माहिती दिली की, 'दिशा' नावाचे एक महाकाय गॅस जहाज होर्मुजची खाडी यशस्वीरित्या पार करून पुढे सरकले आहे.
US Iran Peace Agreement

US Iran Peace Agreement

esakal

Updated on

Relief for Indian Energy Sector: मागील तीन महिन्यांपासून जगातील अनेक देशांवर इंधनाचं संकट उभं राहिलं आहे. त्यातच एलपीजी गॅसबाबत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे निर्बंधदेखील लागू करण्यात आलेले होते. आता मात्र इराण-अमेरिका यांच्यात करार झाल्याने होर्मुजमधील नाकाबंदी उठणार आहे. त्याबाबतची एक दिलासादायक बातमी सरकारने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com