

Epstein Files viral video
esakal
जेफरी एपस्टीनच्या सेक्स रॅकेट प्रकरणाने जगभरात खळबळ माजवली आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. या प्रकरणाशी संबंधित माहिती टप्प्याटप्प्याने समोर येत असून, त्यामुळे अमेरिकेच्या सरकारला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे नावही महत्त्वाचे मानले जात आहे.