

Epstein files
esakal
जेफ्री एपस्टीनच्या सेक्स घोटाळ्याशी संबंधित ६८ नवीन छायाचित्रे उघड झाली आहेत. ही छायाचित्रे अमेरिकी संसदेच्या हाउस ओवरसाइट समितीतील डेमोक्रॅटिक खासदारांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर प्रसिद्ध केली. आज शुक्रवार दुपारपर्यंत आणखी काही फोटो समोर येण्याची शक्यता आहे.