Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Record Europe Heatwave Pushes Temperatures Above 40°C, Disrupts Daily Life: पश्चिम ते पूर्व युरोपभर तापमानाचे नवे विक्रम; फ्रान्स, जर्मनी, स्लोव्हाकिया, हंगेरीसह अनेक देशांमध्ये रेड अलर्ट, सोशल मीडियावर भीषण उष्णतेचे व्हिडिओ व्हायरल
Europe Heatwave 2026

Europe Heatwave 2026 Roads Melt, Tram Tracks Buckle as Temperatures 40°C

esakal

Updated on

लंडन : युरोपमध्ये यंदाच्या विक्रमी उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक देशांमध्ये तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. प्रखर उन्हामुळे काही ठिकाणी रस्ते वितळल्याच्या, ट्रामचे रुळ (लोखंडी ट्रॅक) वाकल्याच्या घटना घडल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे हजारो नागरिकांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून परिस्थिती गंभीर बनली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com