F-16 लढाऊ विमान हायवेवर कोसळलं, उड्डाणानंतर २ मिनिटांनी रडारवरून गायब; दुर्घटनेचा VIDEO आला समोर

F 16 Fighter Jet Crash : तुर्कीत हवाई दलाचं एफ १६ हे लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झालंय. बुरसा इजमिर हायवेवरच विमान कोसळून पायलटचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
F 16 Jet Crash Video Surfaces After Turkey Highway Incident

F 16 Jet Crash Video Surfaces After Turkey Highway Incident

Esakal

Updated on

तुर्कीमध्ये हवाई दलाचं एफ १६ हे लढाऊ विमान कोसळून दुर्घटना घडलीय. यात पायलटचा मृत्यू झाला आहे. बुरसा इजमिर हायवेवरच हा अपघात झालाय. दुर्घटनेनंतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. रुग्णवाहिका आणि पोलीसांनी घटनास्थळी पोहोचले होत. या दुर्घटनेचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. व्हिडीओत अपघातानंतर आग भडकल्याचं दिसतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com