१० मिनिटात मृत्यू, बेडकाच्या विषाचा वापर; नवाल्नींच्या मृत्यू प्रकरणी ब्रिटनसह ५ युरोपीय देशांचा दावा

Navalny Death अॅलेक्स नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा आरोप ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, नेदरलँड या पाच युरोपीय देशांनी केलाय. एपिबॅटिडीन या विषारी द्रव्यामुळे नवाल्नींचा मृत्यू झाला.
Navalny Death Row Deepens After Europe Cites Toxic Substance

Navalny Death Row Deepens After Europe Cites Toxic Substance

Esakal

Updated on

रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. आता त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा आरोप ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, नेदरलँड या पाच युरोपीय देशांनी केलाय. एपिबॅटिडीन या विषारी द्रव्यामुळे नवाल्नींचा मृत्यू झाला. हे विष दक्षिण अमेरिकेतली विषारी बेडकांमध्ये आढळतं. रशियात ते उपलब्ध होत नाही असंही या आरोपात म्हटलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com