FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

Hamam Al-Hammami : दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानातील ओमानी को-पायलट हमाम अल-हम्मामीने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
What Was the Alleged Motive of FlyDubai Co-Pilot Hamam Al-Hammami?

What Was the Alleged Motive of FlyDubai Co-Pilot Hamam Al-Hammami?

esakal

Updated on: 

फ्लायदुबईच्या FZ1073 या दुबई-तेल अवीव विमानातील हल्ल्याप्रकरणी ओमानी सहवैमानिक हमाम अल-हम्मामी याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ३० सप्टेंबर रोजी विमान हवेत असताना अल-हम्मामीने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करून विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी या घटनेला दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न म्हणून संबोधले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com