
Nicolas Sarkozy
ESakal
युरोपीय देश फ्रान्समधील एका न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे फ्रेंच राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण निकोलस सार्कोझी हे फ्रेंच अध्यक्षपद भूषवणारे पहिले व्यक्ती आहेत ज्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जी मंगळवार (२१ ऑक्टोबर २०२५) पासून सुरू होऊ शकते.