Historic Jewels Stolen in Just 7 Minutes
esakal
फ्रान्समधील जगप्रसिद्ध लूव्र म्युझियममध्ये रविवारी सकाळी दरोडा पडल्याची घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी नऊ ऐतिहासिक दागिने लंपास केले आहेत. सकाळी १० च्या सुमारास हा प्रकार घडला. महत्त्वाचं म्हणजे ही संपूर्ण चोरी केवळ सात मिनिटांत करण्यात आली आहे. त्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. दोघांनी बाईकवर येत सात मिनिटांत मौल्यवान दागिने लंपास केले आहेत.