Nobel Prize 2026: फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर; अशक्य वाटणाऱ्या कल्पनेला वास्तवात आणलं...

Francis Halzen Wins for IceCube Neutrino Observatory: आपल्या शरीरातूनही दर सेकंदाला अब्जावधी न्यूट्रिनो कोणतीही जाणीव न होता आरपार निघून जातात. मात्र, हाच अशक्तपणा खगोलशास्त्रज्ञांसाठी सर्वात मोठी ताकद ठरतो.
Nobel Prize

Nobel Prize

esakal

Updated on: 

Royal Swedish Academy Honours Breakthrough in Neutrino Astronomy: भौतिकशास्त्रातील २०२६ चा प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार 'युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसन'चे प्राध्यापक फ्रान्सिस हॅल्झेन यांना जाहीर झाला आहे. 'आईसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी'च्या उभारणीतील महत्त्वपूर्ण योगदान आणि विश्वातील अत्यंत विनाशकारी घडामोडींमधून निर्माण होणाऱ्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनो कणांच्या शोधासाठी त्यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com