Frano Salek : जगातला सर्वात लकी माणूस! कार, बस, ट्रेन, विमान अपघात; ७ वेळा वाचला, ८ कोटींची लॉटरीही जिंकली

Frano Salek : हवेतच विमानाचं दार उघडल्यानं झालेल्या अपघातात इतर सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. पण हवेत उडालेला फ्रेन गवताच्या गंजीवर पडल्यानं वाचला होता.
Frano Salek : Train, Plane, Car Crashes – He Survived All and Then Won the Lottery!
Frano Salek : Train, Plane, Car Crashes – He Survived All and Then Won the Lottery!Esakal
Updated on

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला तर एकमेव प्रवाशी आश्चर्यकारकरित्या बचावला. या घटनेला चमत्कारच म्हटलं जात आहे. दरम्यान, यामुळे पुन्हा एकदा फ्रेन सेलक याचं नाव चर्चेत आलं. जगातला सर्वात नशीबवान माणूस म्हणून फ्रेन सेलकला ओळखलं जातं. त्याचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथानकापेक्षा कमी नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com