France PM:फ्रान्सचे नवे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकॉर्नू पदावर येऊन काही दिवसांत राजीनामा दिला. मंत्रीमंडळातील निवडीवरून विरोधकांनी टीका केली असून नव्याने निवडणुका होण्याची मागणी केली आहे.
पॅरिस : फ्रान्सचे नवे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकॉर्नू यांनी आपले मंत्रिमंडळ जाहीर केल्यानंतर काही तासांतच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना पदावर येऊन एक महिनाही पूर्ण झाला नव्हता.