
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. जिथे ते उच्चस्तरीय बैठका आणि कार्यक्रमांच्या मालिकेत सहभागी होणार आहेत. बुधवारी ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत भारताच्या नवीन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यासाठी मार्सेल येथे पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत एक प्रसंग घडला आहे. याची चर्चा आता होत आहे.