Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Why did Israel withdraw from Gaza 20 years ago?: गाझा सोडण्याची कारणे सांगण्यापूर्वी तुम्हाला या ऐतिहासिक शहराचा इतिहास थोडक्यात जाणून घेणं महत्त्वाचं आहे. गाझा हे असे शहर आहे, ज्यावर अनेक साम्राज्यांनी राज्य केले आहे.
Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ
Updated on

Israel-Gaza war: इस्रायल सध्या दोन आघाड्यांवर लढाई लढत आहे. एका बाजूला ते गाझा पट्टी ताब्यात घेण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हमाससोबत लढत आहेत, तर दुसरीकडे इराणसोबतही तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये क्षेपणास्त्रेही डागण्यात आली होती, पण सध्या शांतता आहे. पण, इराणसोबत पुन्हा कधीही युद्ध सुरू होऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com