Donald Trump Iran Warning: ''इराणसोबत सामंजस्य करार नाहीच, ते फक्त एक पत्र...'', पुन्हा हल्ले करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

Trump denies $300 billion Gulf investment claims for Iran reconstruction framework: ट्रम्प पुढे म्हणाले की, इराणने जर अटी मान्य केल्या नाही तर आम्ही थेट त्यांच्या डोक्यावर बॉम्ब टाकू. कारण इराणने गेल्या ४७ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत चुकीचे वर्तन केले आहे.
Donald Trump Iran Warning

Donald Trump Iran Warning

esakal

Updated on

US-Iran MoU Threat 2026: इराण आणि अमेरिकेत शांतता करार झाल्याचं खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर ट्रम्प प्रशासनातील काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती. आता पुन्हा ट्रम्प यांनी काहीशी वेगळी भूमिका घेतलीय का? असा प्रश्न त्यांच्या ताज्या विधानावरुन दिसून येतोय. त्यांनी इराणला इशारा देत पुन्हा बॉम्बहल्ले करण्याचं सूतोवाच केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com