

Regional Diplomacy Mobilized
esakal
Following the historic US-Iran peace deal: अमेरिका आणि इराणध्ये शांतता करार निश्चित झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. उभय देशांमधला तणाव आता निवळत आहे. त्यामुळे शांतता करारावरील मुद्द्यांवर इराणने इतर देशांशी चर्चा सुरु केली आहे. इराणने तुर्की, इराक आणि इजिप्त या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन करून संपर्क साधला आहे.