US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Crude oil prices plunge and stock market surges following US-Iran diplomatic breakthrough: या महत्त्वपूर्ण करारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांच्यासह इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर कलिबाफ यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
Strait of Hormuz Reopens

Strait of Hormuz Reopens

esakal

Updated on

Donald Trump Tehran Nuclear Deal: ज्या गोष्टीची प्रतीक्षा दोन महिन्याभरापासून अनेक देशांना होती, ती गोष्ट अखेर झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्या सामंजस्य करार झाला असून त्यावर स्वाक्षऱ्यादेखील झालेल्या आहेत. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील दुजोरा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com