

Ghazala Hashmi
sakal
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशांच्या उमेदवारांनी यशाला गवसणी घातली. न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी झोहरान ममदानी यांनी बाजी मारली तर दुसरीकडे भारतात जन्मलेल्या गजाला हाश्मी (वय ६१) यांनी व्हर्जिनियातील उपराज्यपालपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला.