

Global temperatures continue to rise amid climate change and the El Nino effect.
esakal
नवी दिल्ली,: वैश्विक तापमानवाढ आणि ‘एल-निनो’चा प्रभाव यामुळे २०२६ हे देखील उष्ण वर्ष ठरणार असल्याचे जागतिक हवामान संघटनेच्या ताज्या अहवालात (डब्लूएमओ) नमूद करण्यात आले आहे. औद्योगिकपूर्व कालखंडाशी (१८५०-१९००) तुलना केली असता सरासरी वैश्विक तापमानामध्ये ‘जानेवारी-सप्टेंबर २०२६’ या काळात १.४७ अंश सेल्सिअसची वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो.