भारतापासून अमेरिकेपर्यंत शोध सुरू; गोल्डी ब्रार कॅनडाच्या टॉप मोस्ट वॉन्टेड यादीत कसा पोहोचला?

विनिपेगमधील २०२३ च्या हत्या प्रकरणात फर्स्ट डिग्री मर्डरचा आरोप; साथीदारासह अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू
Goldy Brar tops Canada's most-wanted list again, with a C$250,000 reward announced for information leading to his arrest.

Goldy Brar tops Canada's most-wanted list again, with a C$250,000 reward announced for information leading to his arrest.

Sakal

Updated on: 

कॅनडा : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणामुळे चर्चेत आलेला गँगस्टर गोल्डी ब्रार याच्या अडचणी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढताना दिसत आहेत. कॅनडातील एका हत्या प्रकरणात त्याच्याविरोधात फर्स्ट डिग्री मर्डर आणि हत्येचा कट रचल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, कॅनडाच्या नव्या मोस्ट वॉन्टेड फरार आरोपींच्या यादीत त्याला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. त्याला पकडण्यासाठी माहिती देणाऱ्याला तब्बल २ लाख ५० हजार कॅनेडियन डॉलरपर्यंतचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Loading content, please wait...