How does Google's Android Earthquake Alert work?
esakal
कॅराकस (व्हेनेझुएला) : व्हेनेझुएलामध्ये नैसर्गिक आपत्तीपूर्वी काही क्षण आधी लाखो लोकांच्या अँड्रॉइड फोनवर भूकंपाचा धोक्याचा इशारा (अलर्ट) आला होता. या ‘अलर्ट’मुळे हजारो जणांचे प्राण (How Android Earthquake Alert Works) वाचले. निसर्गाचा कोप होण्यापूर्वी तंत्रज्ञान जीव वाचवण्यास मदत करू शकते का, याची चर्चा या निमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे.