Guinea Landfill Collapse : मुसळधार पावसाचा कहर! कचऱ्याचा डोंगर कोसळला; ३० जणांचा मृत्यू, अनेक झोपड्या ढिगाऱ्याखाली

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती असून उर्वरित कुटुंबांचे पुनर्वसन आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
Rescue teams search through a collapsed garbage dump in Conakry

Rescue teams search through a collapsed garbage dump in Conakry

esakal

Updated on

आफ्रिकन देश असलेल्या गिनीमध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळल्याने ३० जणांचा बळी घेणारी एक मोठी दुर्घटना घडली. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक झोपड्या गाडल्या गेल्या, ज्यामुळे हे मृत्यू झाले आहेत. गिनी सरकारच्या आकडेवारीनुसार, ही घटना रविवारी पहाटे कोनाक्री येथील सर्वात मोठ्या कचरा डेपोमध्ये मोठा ढिगारा अचानक कोसळल्याने घडली

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com