
गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने एक अप्रतिम हिरा तयार केला आहे. त्यावर अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचा चेहरा कोरलेला आहे. हा हिरा कोरण्यासाठी 60 दिवसांची मेहनत घेतली असून 5 कुशल कारागिरांनी हा चमत्कार साकारला आहे. या हिऱ्याची किंमत लाखोंमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.