H-1B व्हिसावर येणार तीन वर्षांची बंदी? अमेरिकेतील खासदारांनी मांडलं विधेयक, नेमकी काय आहे तरतूद?

US Republican Bill 2026 Explained : या व्हिसामुळे स्थानिक अमेरिकन कामगारांचे नुकसान होत असल्याचा त्यांचा दावा आहे. एली क्रेन यांनी सादर केलेल्या या विधेयकाचे नाव ‘एंड एच-१बी व्हिसा अब्यूज अॅक्ट २०२६’ असे आहे.
USA Republican Bill 2026 Explained

USA Republican Bill 2026 Explained

esakal

Updated on

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनी ‘एच-१बी’ व्हिसावर तीन वर्षांची बंदी घालण्याबाबत तसेच त्याच्या नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भातील विधेयक सादर केले आहे. या व्हिसामुळे स्थानिक अमेरिकन कामगारांचे नुकसान होत असल्याचा त्यांचा दावा आहे. एली क्रेन यांनी सादर केलेल्या या विधेयकाचे नाव ‘एंड एच-१बी व्हिसा अब्यूज अॅक्ट २०२६’ असे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com