
नवी दिल्ली : थोडाही, वीस-पंचवीस मिनिटांचा विलंब झाला असता तर आम्हा दोघीही बहिणींची हत्या झाली असती, अशा शब्दांत भारतात आश्रयाला असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्यावर ओढवलेल्या आपबितीचे एक व्हिडिओ जारी करून वर्णन केले. या व्हिडिओमध्ये शेख हसीना भावुक झाल्याचे दिसत आहे.