Hijacked Pak Train: "50 अपहृतांना फाशी दिलीए, इतरांना वाचवण्यासाठी 20 तास बाकी"; बलूच बंडखोरांचा पाकिस्तानला इशारा

Hijacked Pak Train : पाकिस्तानमध्ये बलुच बंडखोरांनी बोलान प्रांतामध्ये मंगळवारी अपहरण केलेल्या रेल्वे गाडीच्या सुटकेसाठी आता तेथील लष्कर आणि हवाई दल मैदानामध्ये उतरले आहे.
Pakistan Train Hostage
Pakistan Train Hostage
Updated on

Hijacked Pak Train: पाकिस्तानमध्ये बलुच बंडखोरांनी बोलान प्रांतामध्ये मंगळवारी अपहरण केलेल्या रेल्वे गाडीच्या सुटकेसाठी आता तेथील लष्कर आणि हवाई दल मैदानामध्ये उतरले आहे. पाकच्या लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ५० बंडखोरांना ठार करत तब्बल १५५ प्रवाशांची सुटका केली आहे. या लष्करी कारवाईमध्ये ३७ प्रवासी हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण आत्तापर्यंत ५० जणांना फाशी दिलीए, इतरांना वाचवायचे असेल तर पाकिस्तान सरकारकडे २० तास शिल्लक आहेत, असा इशारा बलुच बंडखोरांनी दिला आहे.

Pakistan Train Hostage
Video: चॅम्पियन्स ट्रॉफीचा जल्लोष करणाऱ्यांचं पोलिसांनी केलं मुंडन! आमदार पवारांनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्न
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com