ग्लोबल
५० ते ६० पाकिस्तानी फौजींना मरताना पाहिलं; हायजॅक ट्रेनमधील पंजाबी सैनिकाने केली पोलखोल
Pakistan Train Hijack : पाकिस्तानी लष्कराने दावा केला की, २४ तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या मोहिमेत बलूच लिबरेशन आर्मीच्या सर्व ३३ बंडखोरांना ठार केलंय.
पाकिस्तानी लष्कराने बलूचिस्तानमध्ये हायजॅक झालेल्या एक्सप्रेस ट्रेनमधील सर्व ओलीस ठेवलेल्यांची सुटका केल्याचा दावा केलाय. सर्वांच्या सुटकेची मोहिमे पूर्ण झाल्याचं लष्कराने सांगितलं. पण बलूच लिबरेशन आर्मीने वेगळाच दावा केला आहे. तर एका पंजाबी सैनिकाने पाकिस्तानी लष्कराची पोलखोल केली आहे.

