युवी ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या कंपनीच्या CEO ने पत्नी अन् मुलाची गोळ्या झाडून केली हत्या; स्वतःला संपवलं

harshvardhan kikkeri : भारतीय वंशाच्या रोबोटिक्स तज्ञ असलेल्या हर्षवर्धन किक्केरी यांनी पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.
युवी ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या कंपनीच्या CEO ने पत्नी अन् मुलाची गोळ्या झाडून केली हत्या; स्वतःला संपवलं
Updated on

अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये एका भारतीय वंशाच्या सीईओने पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गोळी झाडून घेत जीवन संपवलं. म्हैसूरमधील टेक उद्योजक आणि होलोवर्ल्डचे सीईओ हर्षवर्धन किक्केरी यांनी पत्नी श्वेता पन्याम आणि मुलगा ध्रुव किक्केरी यांची हत्या केली. २४ एप्रिलला ही घटना घडली. न्यूकॅसलमधील टाऊनहाऊस इथं घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com