Fire: भीषण अग्नितांडव! सात इमारतींना आग, १३ जणांचा मृत्यू; ७०० लोकांचं स्थलांतर

24 Killed in Massive Fire Across Seven High-Rise Apartment Buildings in Hong Kong: ही आजवरची देशातली सर्वात मोठी आग असल्याचं सांगितलं जातंय. अजूनही अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचं काम करीत आहेत.
Fire: भीषण अग्नितांडव! सात इमारतींना आग, १३ जणांचा मृत्यू; ७०० लोकांचं स्थलांतर
Updated on

Hong Kong Fire News: हाँगकाँगमध्ये भीषण अग्नितांडव झालं आहे. एका निवासी संकुलातील सात बहुमजली इमारतींना बुधवारी आग लागली. या घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेमुळे बाधित ७०० लोकांना तात्पुरत्या निवासगृहांमध्ये हलवण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com