Hormuz Strait Missile Attack: जहाजावर हल्ल्यात पुण्यातील इंजिनिअरचा मृत्यू; कुटुंबियांना सांगितलेलं, होर्मुझ पार केलंय, लवकरच घरी येतोय

Missile Attack on UAE Cargo Ships Near Hormuz Strait: होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजावरील क्षेपणास्त्र हल्ल्यात पुण्यातील इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. इराणच्या हल्ल्यात अनेक भारतीय जखमी झाले असून भारताने चिंता व्यक्त केली आहे.
Hormuz Strait Missile Attack

Hormuz Strait Missile Attack

esakal

Updated on

दुबई: होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) मालवाहू जहाजांवर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात आज एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला. या हल्ल्यात सहा भारतीयांसह आठ जण जखमी झाले आहेत. ओमानजवळ हा हल्ला झाला. ‘यूएई’च्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ओमानच्या सागरी हद्दीतून प्रवास करणाऱ्या ‘मोम्बासा’ आणि ‘अल बहिया’ या दोन जहाजांवर इराणने क्रूझ क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com