Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Trump Announces Reopening of Hormuz Strait After 48-Hour Blockade Amid Global Pressure : ४८ तासांच्या नाकेबंदीनंतर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची ट्रम्प यांची घोषणा; जागतिक दबाव, चीन-इराण समीकरणे आणि व्यापार मार्गावर मोठा परिणाम
Hormuz Strait Reopens in 48 Hours: Trump’s Big Move

Hormuz Strait Reopens in 48 Hours: Trump’s Big Move

esakal

Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा खुली होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी याबाबत औपचारिक घोषणा केली आहे. या निर्णयामुळे जागतिक व्यापार मार्ग पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र अद्याप इराणकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत अनिश्चितता कायम आहे. तोपर्यंत या घोषणेवर कितपत विश्वास ठेवावा, याबाबत जागतिक वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com