

Saudi Arabia
esakal
Saudi Arabia Defence Ministry: येमेनमधील हूती बंडखोरांनी मंगळवारी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने थेट हल्ला केल्याचा मोठा दावा केला आहे. हूती लष्कराचे प्रवक्ते याह्या सारी यांनी निवेदन जारी करत म्हटले आहे की, त्यांच्या सशस्त्र दलांनी शत्रूची राजधानी असलेल्या रियाधमधील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाला बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य केले असून हे क्षेपणास्त्र थेट ठरवलेल्या लक्ष्यावर आदळले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: