Iran-US War: होर्मुझमध्ये कडक नाकाबंदी; तरीही सुटका! जहाजांचे कॅप्टन इराण आणि अमेरिकेला कसा चकवा देतायेत? ५ गुप्त मार्ग उघड

Iran US naval tension: होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारी बहुतेक जहाजे आशियाई देशांची आहेत. युरोपीय आणि अमेरिकन जहाजांनी सामुद्रधुनी ओलांडण्याचा धोका टाळून होर्मुझकडे माघार घेतली आहे.
Ship captains trying fool Iran

Ship captains trying fool Iran

ESakal

Updated on

युद्धामुळे अमेरिका आणि इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कडक नाकेबंदी लादली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये २० हून अधिक पाण्याखालील सुरुंग पेरले आहेत. असे असूनही, जहाजे कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यातून जात आहेत. किंबहुना, पर्शियन आखातात अडकलेल्या जहाजांचे कॅप्टन अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून सहजपणे सुटत आहेत. पर्शियन आखातातील जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी पाच पद्धतींचा वापर करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com