Plane Crash: एक टक्कर अन् स्फोट, आकाशात असं काय झालं की विमान आगीचा गोळा बनलं? तरीही काही लोकांचा जीव नेमका कसा वाचला?

Azerbaijan Airlines Plane Crash Incident: कझाकस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सच्या एम्ब्रेर E190AR विमानाच्या अपघातामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. विमानात 67 लोक होते. या अपघातात 32 लोकांचे प्राण वाचले असल्याचे कझाकिस्तान सरकारने म्हटले आहे.
Azerbaijan Airlines Plane Crash Incident
Azerbaijan Airlines Plane Crash IncidentESakal
Updated on

कझाकस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सच्या एम्ब्रेर E190AR विमानाच्या अपघातामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. विमानात 67 लोक होते. या अपघातात 32 लोकांचे प्राण वाचले असल्याचे कझाकिस्तान सरकारने म्हटले आहे. ही विमानसेवा अझरबैजानची राजधानी बाकू येथून रशियातील चेचन्याला जात होती. मात्र नियोजित मार्गापासून काही मैल दूर असलेल्या कझाकिस्तानमधील अकताऊ शहरात हे विमान कोसळले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com