Trump Tariff: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डोनाल्ड ट्रम्प भारताकडून किती टॅरिफ आकारणार? हा कर फक्त १५० दिवसांसाठी का लादला?

Trump Tariff: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जागतिक कर बेकायदेशीर घोषित केले आणि ते रद्द केले. त्यानंतर ट्रम्प यांनी एका नवीन कायदेशीर तरतुदीद्वारे १०% जागतिक कर लागू केला.
India trade negotiations with US

India trade negotiations with US

ESakal

Updated on

दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अटींवर व्यापार करण्यास भाग पाडण्यासाठी सर्व देशांवर वेगवेगळे कर लादण्याची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या कर निर्णयाला बेकायदेशीर घोषित केले आहे. अलिकडेच, भारत-अमेरिका व्यापार कराराचा एक भाग म्हणून ट्रम्प प्रशासनाने भारतावरील कर १८% पर्यंत कमी करण्याची घोषणा केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com