
Imran Khan: आधीच ३ बायका, आता 'सेक्स चॅट'चा ऑडिओ व्हायरल; महिलेला म्हणाले, घरचे येणार...
नवी दिल्ली - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांची एका महिलेसोबत फोन सेक्स करतानाची ऑडिओ क्लिप लीक झाली आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानी पत्रकार शाएद अली हैदर यांनी ही क्लिप दोन पार्टमध्ये प्रसिद्ध केली आहे.
हेही वाचा: Bharat Jodo : मोदी रोखणार भारत जोडो यात्रा! राहुल गांधींना सरकारने दिली वॉर्निंग
व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप जुनी असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर इम्रान खान यांनी या महिलेशी केलेल्या कथित संभाषणाचा दुसरी ऑडिओ क्लिप अलीकडच्या काळातील असल्याचे दिसते. यामध्ये इम्रान खान महिलेला जवळ येण्यास सांगत आहेत, जे ती सतत नाकारत असते. ही प्रक्रिया बराच काळ चालते.
हेही वाचा: Ajit Pawar : सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जशास तसं उत्तर द्यायला हवं; सीमावादावरुन अजित पवार आक्रमक
व्हायरल ऑडिओमध्येही महिला बोलताना ऐकू येते की, "इम्रान, तु माझ्यासाठी काय केलंस? मी तुझ्याकडे येऊ शकत नाही. याच ऑडिओ क्लिपमध्येही महिला इम्रान खान यांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगते. यावर इम्रान म्हणतात, 'तो दुसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. याच ऑडिओ क्लिपमध्ये या महिलेचं म्हणणं आहे की, आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत असल्यानं मी तुम्हाला भेटू शकत नाही. मी बरी झाल्यानंतरच तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करेल. यानंतर इम्रान खान म्हणतात, 'माझं कुटुंब आणि माझी मुलं येणार आहेत. काय शक्य आहे ते मी बघतो. त्यांचा दौरा काही काळ पुढे ढकलण्याचा प्रयत्न करेन. मी तुला उद्या सांगेन. '