
तालिबानी राजवटीमध्ये दडपशाहीत वाढ
अफगाणिस्तानातील सत्ता तालिबान्यांच्या हातात जाऊन आता दहा महिन्यांपेक्षाही कालावधी लोटला आहे. सत्तेच्या जवळ जाताच तालिबानी काहीसे मवाळ झाले असले तरी त्यांची दडपशाही मात्र पूर्वीसारखीच कायम असल्याचे दिसून येते. महिला आणि अल्पसंख्याकांना येथे अनन्वीत छळाला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
माजी सरकारी कर्मचारी लक्ष्य
१६० - बेकायदा हत्या
१७८ - मनमानी अटक
२४ - जणांची धरपकड
५६ - छळाच्या घटना
‘यूनो’कडून या घटकांचा आढावा
नागरिकांचे संरक्षण
बेकायदा हत्या
छळवणूक
मनमानीपणे अटक
महिला, मुलींचे स्वातंत्र्य
मूलभूत स्वातंत्र्य
तुरुंगांतील परिस्थिती
कालावधी : १५ ऑगस्ट २०२१ ते १५ जून २०२२
७०० मृत्यू
१,४०६ जखमी
कारण : ‘आयईडी’चे स्फोट
मानवी हक्काचे उल्लंघन
१७३ - पत्रकारांना फटका
१२२ - जणांना मनमानीपणे ताब्यात घेतले
५८ - जणांना चुकीची वागणूक
३३ - धमकीची प्रकरणे उघड
६ - पत्रकारांचा मृत्यू
६५ - मानवी हक्क कार्यकर्त्यांना झळ
तालिबान्यांकडून हे लक्ष्य
अफगाण नॅशनल डिफेन्स अँड सिक्युरिटी फोर्सेस
याआधीच्या प्रशासनातील माजी कर्मचारी
इस्लामिक स्टेट- खोरेसान प्रोव्हियन्स
‘नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट’चे सैनिक
Web Title: Increased Repression Under The Taliban Regime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..