

Israel Prime Minister
esakal
जेरुसले: जगातील इतर देशांकडून इस्राईलला विरोध होत असताना, भारतासारख्या महासत्तेचे इस्राईलवर ‘वेड्यासारखे’ प्रेम असल्याचे कौतुक या देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले आहे. जॉर्डन व्हॅली येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नेतान्याहू यांनी इस्राईलच्या विस्तारत असलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर भाष्य करताना भारताचे विशेष उदाहरण दिले.