piyush goyal
sakal
द हेग (नेदरलॅंड्स) - मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीनंतरच्या पहिल्याच वर्षात भारत आणि नेदरलॅंड्समधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट होईल, अशी अपेक्षा नेदरलॅंड्सचे परराष्ट्र व्यापार आणि विकास सहकार्य मंत्री स्जूर्ड स्जूर्ड्समा यांनी सोमवारी येथे व्यक्त केली. २०२७ मध्ये भारताला भेट देण्याची घोषणा करताना संबंध अधिक दृढ करण्याचा निर्धारही स्जूर्ड्समा व्यक्त केला.