
न्यूयॉर्क : देशातील मुलांची बिकट स्थिती आणि दहशतवादाकडे काणाडोळा करणाऱ्या पाकिस्तानला भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये खडे बोल सुनावले. ‘पाकिस्तान आपल्या देशातील मुलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे.