India Myanmar : ग्रीड कनेक्टिव्हिटी व पेट्रोलियम उत्पादने पुरवठ्यावर भर; म्यानमारमधील वीज संकटावर भारताकडून उपाय

Power Crisis Relief : म्यानमारमधील गंभीर वीज टंचाईवर उपाय म्हणून भारताकडून ग्रीड कनेक्टिव्हिटी व पेट्रोलियम पुरवठ्याचा पर्याय पुढे करण्यात आला आहे. राजदूत अभय ठाकूर यांनी ऊर्जा सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
India Myanmar
India Myanmarsakal
Updated on

यंगून (म्यानमार) : म्यानमारमधील कायमस्वरूपी वीज टंचाईवर उपाय करण्यासाठी भारताकडून ग्रीड कनेक्टिव्हिटी आणि पेट्रोलियम उत्पादने पुरवठा करण्यावर भर दिला जात असून यासंदर्भातील करार अमलात आणण्यावर वेगाने काम केले जात असल्याची माहिती म्यानमारमधील भारतीय राजदूत अभय ठाकूर यांनी दिली. ठाकूर यांनी म्यानमारसोबत संबंध प्रस्थापित करताना ऊर्जा सहकार्य हा एक महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com