
लाओस (व्हिएतनाम) : सायबर गुन्हे करणाऱ्या अड्ड्यावर काम करण्यासाठी भारतातून जबरदस्तीने आणलेल्या ६७ तरुणांची व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने सुटका केली. लाओसच्या बोकेओ प्रांतातील गोल्डन ट्रँगल स्पेशल इकनॉमिक झोन (जीटीएसईझेड) मध्ये सायबर गुन्ह्याचा अड्डा असून तेथे भारतातील ६७ तरुणांची फसवत तस्करी करून आणले होते.