

US Wife Murder Case Unravels Eight Months After Woman's Death
Esakal
अमेरिकेत रजिता सबिनिनी या २७ वर्षीय महिलेच्या मृत्यू प्रकरणी ८ महिन्यांनी पतीला अटक करण्यात आली आहे. तब्बल ८ महिने त्यानं तपास यंत्रणांची दिशाभूल केली. पण शेवटी त्याचं बिंग फुटलं. भारतात असलेल्या प्रेयसीसाठी त्यानं अमेरिकेत पत्नीची हत्या केल्याचं समोर आलंय. सुरुवातीला रजिता सबिबिनी हिचा मृत्यू नैसर्गिक मानला गेला पण तपासात धक्कादायक माहिती समोर आली. Indian Engineer's Alleged Crime in US Shocks After New Revelations