Indian Muslim: 'तू मुस्लिम आहेस का?'; अमेरिकेतील मॉलमध्ये भारतीय व्यक्तीवर 15 वार; अटकेनंतर हल्लेखोराने दिली कबुली

An Indian Muslim man survives after being stabbed 15 times at a Utah shopping mall: युटा येथील 'व्हॅली फेअर मॉल'मध्ये एका ४८ वर्षीय हल्लेखोराने एका भारतीय मुस्लिम व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला.
Indian Muslim Stabbed Utah Mall

Indian Muslim Stabbed Utah Mall

esakal

Updated on

Hate Crime: अमेरिकेतील युटा राज्यातील एका शॉपिंग मॉलमध्ये एका भारतीय मुस्लिम व्यक्तीवर हल्ला करण्यात आला आहे. त्याला त्याच्या धर्मावरून विचारपूस करून तब्बल १५ वेळा चाकूने वार करण्यात आले. विशेष म्हणजे त्या हल्लेखोराने आपण मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठीच हा हल्ला केल्याची कबुली दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com