UK Crime Report : लैंगिक अत्याचारात भारतीय सर्वाधिक दोषी, ब्रिटनमध्ये गेल्या चार वर्षांतील आकडेवारी; गुन्ह्यांत २५७ टक्के वाढ

Indian Convictions : ब्रिटनमध्ये २०२१ ते २०२४ दरम्यान लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत दोषी ठरणाऱ्या परदेशी नागरिकांमध्ये भारतीय नागरिक सर्वाधिक असून दोषसिद्धीच्या घटनांत २५७% वाढ झाली आहे.
UK Crime Report
UK Crime ReportSakal
Updated on

लंडन : गेल्या चार वर्षांत ब्रिटनमध्ये लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत दोषी ठरणाऱ्या व शिक्षा सुनावण्यात येणाऱ्या परदेशी नागरिकांमध्ये भारतीय नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे ब्रिटन सरकारच्या डेटावरुन समार आले आहे. २०२१ ते २०२४ दरम्यान ब्रिटनमध्ये भारतीयांनी लैंगिक अत्याचारात दोषी ठरविण्याच्या ७२ घटना घडल्या. भारतीयांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्याच्या घटनांत २५७ टक्क्यांनी वाढ झाली तर इतर परदेशी नागरिकांना अशा घटनांत शिक्षा ठोठावण्याचे प्रमाणही ६२ टक्क्यांनी वाढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com